Thursday, June 18, 2020

सद्दाम हुसेन यांच्या वाढदिवसा निमित्त गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय गनवेशाचे वितरण......

सद्दाम हुसेन यांच्या वाढदिवसा निमित्त गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय गनवेशाचे वितरण......

सोनपेठ (दर्शन) :- 

सोनपेठ शहराचे उगवते लाडके युवा नेत्रुत्व सामान्य जनतेच्या मनातले खरे नगरसेवक सद्दाम हुसेन यांच्या वाढदिवसा निमित गरजवंत विद्यार्थ्यांना  शालेय गणवेशाचे वितरण करण्यात आले.यावेळी सर्व मित्र परिवार उपस्थित होता.

No comments:

Post a Comment