सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ शहरातील स्टेट बँक आँफ इंडिया समोरील रोडवर लावलेल्या मोटरसायकल मुळे ट्राफिक तासन तास रोखुन सर्व सामाण्य नागरीकांची गोची होताना दिसत आहे.या बिनकामाच्या अवैध्य रस्त्यावर लावलेल्या मोटरसायकल मुळे महीला, वयोवृध्द नागरीकांना अपघात होण्याची दाट शक्यता आहे.ही ट्राफिक दररोजच दिसुन येत आहे.याची जबाबदारी कोनाची आहे त्या संबधीतांनी आवर घालावा.त्यांच्या नजरेस आनावे म्हणून शहरातील स्टेट बँके समोरील ट्राफिकला आवर कोन घालनार असे प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक मस्के पाटिल यांनी लक्ष वेधले आहे.लवकरात लवकर याला आवर नाही घातला तर होनारी जी दुर्घटना आहे.त्याची जबाबदारी हि संबधीतांना पकडण्यात यावे असे ही त्यानी शेवटि सा.सोनपेठ दर्शन प्रतिनीधी जवळ बोलताना व्यक्त केले.




No comments:
Post a Comment