Wednesday, June 3, 2020

राजीव गांधी महाविद्यालयात लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना विनम्र अभिवादन

राजीव गांधी महाविद्यालयात लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना विनम्र अभिवादन


सोनपेठ (दर्शन) :-
 
             लोकतेने दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या सहाव्या पुण्यतीथी निमित्ताने भा.ज.प. जिल्हा सचिव शिवाजीराव मव्हाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.3 जुन 2020 बुधवार रोजी राजीव गांधी महाविद्यालय सोनपेठ येथे साजरी करण्यात आली. 
     सर्वप्रथम शिवाजीराव मव्हाळे यांनी स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.यावेळी उपस्थित विश्वधरा माध्यमिक शाळेचे अध्यक्ष  रावसाहेबजी राठोड व सा.सोनपेठ दर्शन चे संपादक किरण स्वामी यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. 
      स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या सहवासातील काही आठवणीं यावेळी शिवाजीराव मव्हाळे व किरण स्वामी यांनी व्यक्त केल्या 
        प्राचार्यांच्या कक्षात झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य बालाजी शिंदे, प्रा. पंडीत राठोड, संगणक विभागाचे गोपाळ लोंढे व सेवक लहू राठोड आदी उपस्थित होते.


संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.

No comments:

Post a Comment