सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ शहरातील आठवडी बाजार स्थित त्रिवेनी कॉम्प्लेक्स येथे महानंदा मल्टीस्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. मर्यादित माजलगाव शाखा सोनपेठ या संस्थेच्या वतीने भारत सरकारच्या आयुष मंत्रालय आणि कोरोना विषाणूची लागण होऊ नये म्हणून आपन आर्सेनिक एल्बम होमिओपॅथिक औषधी तीन दिवस नियमित घ्यावी अशी सूचना केली आहे त्या अनुषंगाने माहितीपत्रक व गोळ्यांची बाटली याचे वाटप महानंदा मल्टीस्टेट चे व्यवस्थापक अमित लांडे, कॅशियर महेश अंबुरे, क्लर्क दशरथ राठोड व गणेश अन्नपूर्णे आदींनी एकूण पाच हजार गोळ्याच्या डबींचे सोबत माहीती पत्रकाचे वाटप केले आहे तर सोनपेठ शहरातील संपूर्ण आठवडी बाजारातील लहाण- मोठ्या व्यापारी बंधुंना यांचा लाभ करून देण्यात आलेला आहे या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे.


No comments:
Post a Comment