Tuesday, March 3, 2020

डाक खाते बंद पडलेल्या, व्यवहार न झालेल्या खात्यांची माहिती प्रकाशित

डाक खाते बंद पडलेल्या, व्यवहार न झालेल्या खात्यांची माहिती प्रकाशित


औरंगाबाद / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

मागील दहा वर्षापासून ज्या खात्यामध्ये दावा न करता रक्कम पडून आहे (मागील 10 वर्षापासून खाते बंद किंवा व्यवहार न झालेले) असे खाते जनतेच्या माहितीसाठी प्रकाशित करणे आहे. या संदर्भातील खात्यांचे विवरण www.indiapost.gov.in या  संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. सर्व डाक घरांना अशा प्रकारची यादी सूचना फलकावर लावण्यासंबंधी सूचित करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी स्थानिक डाक घरांशी संपर्क साधावा, असे औरंगाबादचे प्रवर डाकपाल, प्रधान डाकघर यांनी कळवले आहे.
****

No comments:

Post a Comment