Tuesday, March 17, 2020

*महात्मा बसवेश्वरांचे जन्मवर्ष ..........* *११३१ हेच का ?* *एक शोध*

*महात्मा बसवेश्वरांचे जन्मवर्ष ..........*

         *११३१ हेच का ?*
            *एक शोध*


   *महात्मा बसवेश्वरांचे* जन्म वर्षा वरुन बरेच अलग अलग तर्क लावले जातात काहींचे लिखाणातुन कोणाचे सांगण्यावरुन तर कोठे वाचले म्हणुन जो तो आपले मत वा आपल्या लिखाणात महात्मा बसवेश्वरांचे जन्मवर्षा संबंधी वर्ष लिहीत असतो कोणी  *११०५ ,११०६ ,११३१,११३२* अशा प्रकारे वर्षमांडणी आपल्या लिखाणात करीत असतो .
  *पण सत्य खोलात जाऊन कोणीच तपासुन पाहत नाही तात्कालीन म्हणजेच महात्मा बसवेश्वरांचा जन्म वा त्याचे शिवैक्य त्याचे काळातील काही घडामोडी , त्यांचे गृहत्याग करुन कुडलसंगमला गुरुचे आश्रमात जाणे , राजा बिज्जलाचा कालखंड आदी परीस्थितीचे अध्ययन करुनच आपण महात्मा बसवेश्वरांच्य जन्मवर्षाचे सत्य जाणुन शकतो .महत्त्वाचे म्हणजे आपले पुर्वज वा अभ्यासक यांचे विचारातुन ,लिखाणातुन आलेल्या एका महत्वाच्या विचारावर प्रकाशझोत टाकु सर्वानुमते एका विशिष्ठ तिथी ,कालखंडावर सर्वांचे एकमत झाल्याचे लक्षात येते तो म्हणजे *"वैशाख शुध्द तृतिया" आणि "रोहिणी नक्षत्र" जर आपण वर उल्लेखलेल्या महात्मा बसवेश्वरांचे विसंगत जन्मवर्षाचे विवीध शास्त्रीय आधारावर अध्ययन केले असता त्यातील *११३१ हेच वर्ष या एकमत झालेल्या "वैशाख शुध्द तृतिया" आणि "रोहिणी नक्षत्र" या  तिथीशी पुर्णत: एकरुप होते ,मिळते पण इतर जन्मवर्ष आणि कालखंड *"वैशाख शुध्द तृतिया" आणि "रोहिणी नक्षत्र"* या तिथीसोबत समानता दर्शवित नाही वा एकरुप होते नाही. आणि याचे सखोल शास्त्रीय , ऐतिहासिक  अध्ययन ....

 *"SRI  BASAVESVARA"*

*A COMMEMORATION*   
      *VOLUME --1967*

*GOVERNMENT OF*
        *MYSORE*
    

    या वरील अभ्यासपुर्ण साहित्याचे लिखाण विवीध तज्ञ मंडळींनी केले असुन या लिखाणाचे प्रकाशन...
 *गर्व्हमेंन्ट आॅफ म्हैसुर*
    स्टेट लेव्हल कमिटीने ,
 बेंगलोर येथे केले या महत्वपुर्ण साहित्याचा १०,००० प्रती प्रथम आवृत्ती समयी काढण्यात आल्या.
   यात महात्मा बसवेश्वर वराचे जन्मवर्षा संबंधी तज्ञ मंडळींचे अध्ययनातुन शास्त्रीय आणि ऐतिहासिक आधारावर काढण्यात आलेल्या जन्मवर्षाचा उल्लेख खालीलप्रमाणे स्पष्ट केला आहे. तो असा .....

*"The sum total of the evidence in that Basavesvara was born on Vaisakha suddha Trtiya, in the 1131 A.D. the naksatra being Rohini."*

या वरील साहित्य प्रकाशन कमिटी मधे खालील विभुतीचा सहभाग आहे....

      . *... स्टेट कमिटी.....*.
             👇👇👇👇

१) *श्री निजलिंगआप्पा*
             -अध्यक्ष
(चिफमिनीस्टर आॅफ म्हैसुर)
२) *श्री एस.आर कांथी*
            (उपाध्यक्ष)
मिनीस्टर फॅर लाॅ अॅन्ड पार्लमेंटरी अफ्फेयर्
३) *श्री बी.डी.जत्ती* 
          -(उपाध्यक्ष)
मिनीस्टर फॅर फुड अॅन्ड सिव्हील सप्लाईज
४) *श्री आर.एम.पाटील*
मिनीस्टर फॅर मुनीसिपल अॅडमिनीस्ट्राॅशन
५) *श्री विरेंद्र पाटिल*
मिनीस्टर फॅरपब्लिक वर्क
६) *श्री रामकृष्ण हेगडे*
मिनीष्टर फॅर फायनन्स अॅन्ड प्लानिंग 
७) *श्री डि.देवराज urs*
मिनिस्टर फॅर इर्न्फमेशन ,पब्लिसीटी,फिशरीज अॅन्ड अॅनीमल हज्बन्ड्री
८) *श्री नारायण गौंडा*
मिनीस्टर फॅर सोशल वेल्फेअर
९) *श्री एम.व्ही कृष्णाप्पा*
१०) *श्री के.व्ही.शंकरे गौंडा*
मिनीस्टर फॅर एज्युकेशन
११) *श्री शांतेश जी.पाटील*
१२) *श्री जी.एम.हिरेमठ*
१३) *श्री एम.सदानंद राव*

  *एडीटोरीअल सब-कमिटी...*
(या कमिटीत ११ महत्वपुर्ण व्यक्ती आहे त्यात महत्त्वाची व्यक्ती.. 
*एच.एच.श्री शिवकुमार स्वामिजी ,सिध्दगंगा मठ* हे होत)

              आणि 

*एडीटोरीअल बोर्ड आॅफ बसव समिती....*
(या कमिटीत ५महत्वपुर्ण व्यक्ती असुन त्यातील महत्त्वाची व्यक्ती.
*श्री एस.एस.वोडियार* (एम.ए.एल.एल.बी.)

*या वरील महत्वपुर्ण व्यक्तींच्या मार्गदर्शनात लिखाण करण्यात आलेल्या श्री बसवेश्वरा या साहित्यातुन महात्मा बसवेश्वरांचे जन्मवर्ष हे ११३१ हेच निश्र्चित करण्यात आले आहे.तरी वीरशैव-लिंगायत समाज बंधुभगिनींनी ११३१ हे जन्मवर्ष मानुन महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करावी आणि कोणत्याही भुलथापेला बळी पडुन नये समाजात दुविधा निर्माण होईल असे कार्य करु नये.*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

*म्हणजेच महात्मा बसवेश्वरांचे जन्मवर्ष हे ११३१ हे नक्की असल्याचे स्पष्ट होते तरीपण आमच्यातील काही विक्षीप्त मंडळी महात्मा बसवेश्वरांचे जन्मवर्षा विषयी वीरशैव-लिंगायत समाजात संभ्रम ,दुविधा निर्माण करुन दुषीत विचार पसरवित असतात अशा व्यक्ती वा समित्या ,सभा,मंच,आदी सारख्या महात्मा बसवेश्वरांचे जन्मवर्षाचे विद्रुपीकरण करणार मंडळी पासुन सावध रहावे.*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    *तरी वीरशैव-लिंगायत बंधुभगिनींनो...*
 *आपल्या समाजात शिवा संघटना मा.मनोहर धोंडे सरांचे नेतृत्त्वात अभ्यासपुर्ण कार्य करीत असुन समाजातील धार्मिक , सामाजिक, राजकीय, आर्थिक उन्नतीसाठी अहोरात्र झटत आहे हे विसरता कामा नये.*
*आज घडीला शिवा संघटनेच्या वतीने केंद्रीय मागासवर्ग आयोगा कडुन वीरशैव-लिंगायतां मधील २१ जातींना ओबीसी आरक्षणाला मंजुरी मिळविण्याचे प्रयत्न सूरू आहेत. अशा विवीध समाजहितोपयोगी न्यायहक्काच्या मागण्या शिवा संघटनेने मंजुर करुन घेतलेल्या आहे आणि काही प्रलंबित आहे .*
   *शिवा संघटना वीरशैव-लिंगायत समाजाला न्याय देणारी भारतातील एकमेव संघटना आहे.*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 
  *वीरशैव-लिंगायत एकच आहे*

   *शिवा संघटनेचा विजय असो*

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

      *संजयआप्पा बोधेकर*
      *चिखली जि-बुलढाणा*

🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥

No comments:

Post a Comment