Friday, March 13, 2020

डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यकारणी निवड ; अध्यक्षपदि उत्तम भाग्यवंत तर उपाध्यक्षपदि बालासाहेब सोनवणे

डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यकारणी निवड ; अध्यक्षपदि उत्तम भाग्यवंत तर उपाध्यक्षपदि बालासाहेब सोनवणे




सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ शहरातील भिमगड येथिल समाज मंदीरात
विश्वरत्न भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सव 129 वा साजरा करणासाठी दि. 13 मार्च 2020 रोजी बाबुराव खंदारे गुरुजी यांचे अध्यक्षतेखाली व बौद्ध अनुयायी यांच्या बैठकीत खालील जयंती कार्यकारणी ची निवड करण्यात आली. अध्यक्ष - उत्तम संभाजी भाग्यवंत , उपाध्यक्ष - बालासाहेब वैजनाथ सोनवणे , कोषाध्यक्ष - राहुल लक्ष्मण व्हावळे , सचिव - सुभाष दलित रंजवे , कार्याध्यक्ष - परसराम संतराम तिरमले , सहसचिव - संदीप विठ्ठलराव तिरमले , स्वागताध्यक्ष - बाबुराव खंदारे , सल्लागार - बापू खंदारे , डिगांबर भालेराव
सदस्य - सिद्धार्थ काशीनाथ मुंडे , अशोक भास्करराव रंजवे , अरुण फुलवरे , सुधाकर रंजवे आदिंची निवड करण्यायात आली प्रसंगी मोठ्या संखेने समाज बांधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment