मुख्यमंत्री साहयता निधी याच खात्यात जमा करावी.निधी स्वरूपात मदत जमा करण्यासाठी
सोनपेठ (दर्शन) :-
मुख्यमंत्री सहायता निधी,
स्टेट बँक ऑफ इंडिया, मुख्य शाखा मुंबई. खाते.क्र. 10972433751.
(IFSC - SBIN0000300)
या क्रमांकावर जमा करावा.
या खात्याचा पॅन क्रमांक AAATC0294J तसेच युपीआय नंबर cmrelieffund.mh@sbi असा आहे.
याव्यतिरीक्त कोणत्याही वैयक्तिक खात्यावर पैसे पाठवू नयेत.

No comments:
Post a Comment