कु.अंजली गुट्टे उखळी (बु) ही परभणी जिल्ह्यातुन राज्य स्तरिय "गो गर्ल गो" स्पर्धेत पात्र ; सर्व स्तरातुन अभिनंदन !
सोनपेठ (दर्शन) :-
परभणी जिल्हास्तरीय 28 फेब्रुवारी 2020 शुक्रवार रोजी संपन्न झालेल्या "गो गर्ल गो" १०० मीटर धाव स्पर्धेत श्री केदारेश्वर विद्या मंदिर उखळी ( बु ) ता.सोनपेठ येथील इयत्ता १० वी वर्गात शिक्षण घेत असलेली कु.अंजली अर्जुन गुट्टे हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकवला व राज्य स्तरिय स्पर्धेत पात्र ठरली त्या बद्दल परभणी जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर,जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी.पृथ्वीराज,जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई विटेकर, जि.प.सदस्य,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सभापती कृ.उ.बा.स.सोनपेठ राजेश दादा विटेकर, सोनपेठ पंचायत समिती सभापती मीराताई जाधव, प.स.सदस्य, तहसीलदार डाँ.आशिषकुमार बिरादार, गट विकास अधिकारी सचिन खुडे, गट शिक्षन आधिकारी शौकत पठाण,सरपंच उखळी (बु), चेअरमन उखळी (बु), संस्था अध्यक्ष तसेच सर्व संचालक, शाळेचे मुख्याध्यापक आदुडे सर व क्रीडा शिक्षक मोदी सर , कांबळे सर, काहेत सर, सा.सोनपेठ दर्शन संपादक किरण स्वामी, सोनपेठ तालुका क्रिडा संयोजक, श्री केदारेश्वर विद्या मंदिर उखळी (बु) सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पालक वर्ग, मित्र परिवार आदिंच्या वतिने अभिनंदन व पुढील स्पर्धेसाठी मनस्वी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
सोनपेठ पंचक्रोशितील घडामोडी क्षनात आपल्या हाती,सा.सोनपेठ दर्शन संपादक किरण स्वामी मो.9823547752.
No comments:
Post a Comment