Thursday, February 20, 2020
सोनपेठ (दर्शन) :- श्री नंदिकेश्वर मठ संस्थान येथे लखुजीराजे जाधव यांचे वंशज शिवाजी राजे जाधव यांचे स्वागत श्री. गुरु.108 नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांनी "सोवळे श्रीफळ व विषेश नुकतीच जगतगुरु काशी मठातुन आनलेली रुद्राक्षांची माला" भेट देऊन केले.याप्रसंगी नागनाथ जाधव, संपादक किरण स्वामी, सुभाष कदम व बालवक्ता स्नेहल कदम आदींची उपस्थिती होती.*
Subscribe to:
Post Comments (Atom)






No comments:
Post a Comment