परभणी जिल्हा शासकीय पुनरनियुक्त माजी सैनिक संघटना कार्यकारणी निवड ; सहसचिव - श्री गोविंद राठोड
परभणी येथे शासकीय पूनरनियुक्त माजी सैनिक संघटना महाराष्ट्र राज्य मुख्य कार्यालय औरंगाबाद यांचे वतीने दि.23 फेब्रुवारी 2020 रविवार रोजी परभणी जिल्हा शासकीय पुनरनियुक्त माजी सैनिक संघटना कार्यकारणी निवड करण्यात आली. त्यामध्ये अध्यक्ष- श्री गणपत संसारे, उपाध्यक्ष - श्री अंतराम मुंडे, सचिव- अजिज खान, कोषाध्यक्ष- शरद यादव, सहसचिव - श्री गोविंद राठोड ,सदस्य श्री संजय पाटील, गंगाधर फुटाणे, राघू तालडे, जयवंत भुमरे ,आनेराव एम.जे.व इतर सदस्य उपस्थित होते. सदर कार्यकारीणी निवडीसाठी मराठवाडा विभागीय प्रमुख तथा नांदेड जिल्हा अध्यक्ष श्री हयुन पठाण साहेब हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. तर श्री प्रकाश कुलकर्णी सचिव औरंगाबाद महाराष्ट्र राज्य माजी सैनिक संघटना,तसेच प्रमुख पाहुणे मा. श्री कमलाकर शेटे मुख्य सल्लागार महाराष्ट्र राज्य, प्रमुख उपस्थिती चंद्रकांत महाजन उपाध्यक्ष नांदेड जिल्हा यांचे उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.




No comments:
Post a Comment