Friday, February 14, 2020

जय भवानी शिवजन्मोत्सव समितीच्या आज कृतज्ञता सोहळा व पोलीस सन्मान

         
 जय भवानी शिवजन्मोत्सव समितीच्या आज कृतज्ञता सोहळा व पोलीस सन्मान




सोनपेठ (दर्शन) :-

आज तिसरे पुष्प जरा याद करो कुर्बानी 
देश सेवेसाठी सीमेवर शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबांचा कृतज्ञता सोहळा प्रमुख उपस्थिती शहीद जवान महेश यशवंत तिडके (लाडझरी तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड) यांच्या मातोश्री सौ. छायाबाई यशवंत तिडके व यांचे पिताश्री यशवंत नाथराव तिडके तसेच डॉ.आशिष कुमार बिरादार (तहसीलदार) , सौ. सोनमताई देशमुख (मुख्याधिकारी ) तसेच सोनपेठ तालुका वकील संघ सर्व सदस्य उपस्थीत राहणार आहेत. या वेळी शहीद जवानांच्या कुटुंबियांचा कृतज्ञता सोहळा व महाराष्ट्र पोलीस सोनपेठ सन्मान सोहळा
दि. 14/02/2020 शुक्रवार वेळ सायंकाळी 6.00 वा 
स्थळ: अहिल्याबाई होळकर चौक सोनपेठ जिल्हा परभणी

No comments:

Post a Comment