सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांचा परभणी दौरा
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार दि.9 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 7 वाजता परभणी रेल्वेस्थानक येथे आगमन व शासकीय विश्रामगृह परभणीकडे मोटारीने रवाना. सकाळी 7.30 वाजता शासकीय विश्रामगृह परभणी येथे आगमन व राखीव. सकाळी 10 वाजता परभणी येथून शासकीय मोटारीने गंगाखेडकडे रवाना. सकाळी 11 वाजता सुश्रृत आयसीयु आणि हॉस्पीटलच्या उदघाटन समारंभास उपस्थिती (स्थळ : हैंद्राबाद बँकेसमोर, गंगाखेड). सकाळी 11.30 वाजता विजय तापडीया नगराध्यक्ष गंगाखेड यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट. दुपारी 12 वाजता गंगाखेड येथून शासकीय मोटारीने परळी वैजनाथ जि.बीडकडे प्रयाण करतील.
-*-*-*-*-
सा.सोनपेठ दर्शन परभणी जिल्ह्यातील पंचक्रोशितील रोख ठोक बातमी तात्काळ आपल्या पर्यंत संपादक किरण रमेश स्वामी मो.9823547752.
No comments:
Post a Comment