सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ नगर परीषद कार्यालयात घुगे अंगद दगडु रा.सोनपेठ हे अग्नीशामक दलामध्ये फायरमन म्हणुन कर्मविर भाऊराव पाटिल सेवाभावी संस्था लासीना ता.सोनपेठ यांना कामगारांचे कंत्राट दिले आहे व त्या संस्थे मार्फत मि काम केले.परंतु सदरील संस्थेचे कार्य शैक्षणिक असताना या संस्थेला कंत्राटी काम देता येत नसताना तत्कालीन मुकाधिकारी यांनी या संस्थे मार्फत लाखो रुपयाचा अपहार करीत इ.स.2004 ते 2020 पर्यंत हि संस्था न.प.सोनपेठ अपहार करीत आहे. संस्था हजेरी पट नठेवने, कर्मचारी नियुक्त पत्र नदेणे, भविष्य निर्वाह निधी भरणा नकरणे, कामावरील कर्मचारी वर्गाची यादी नठेवणे, कसलेही रेकाॕर्ड नठेवणे, कामावरील कर्मचारी यांचे परस्पर वेतन हडप करणे तरी माझे कामाचे वेतन आठ दिवसात दिले नाही तर दि.11 फेब्रुवारी 2020 मंगळवार रोजी ठिक 11 वाजता नगर परीषद कार्यालय गेट समोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा मा.जिल्हाधिकारी परभणी यांना दिलेल्या निवेदणात दिला असुन या कर्मविर भाऊराव पाटिल सेवाभावी संस्था लासीना ता.सोनपेठ यांची सर्व माहीती धर्मदाय आयुक्त कार्यालय परभणी येथुन माहीतीच्या अधिकारात मागवून संस्थेची परवानगी रद्द करण्याची मागणी करणार असल्याचे अंगद घुगे फायरमन यांनी सा.सोनपेठ दर्शन प्रतिनीधी जवळ बोलताना सांगीतले आहे.या आमरण उपोषनाकडे सर्व शहरवासीयांचे लक्ष लागले असुन, या प्रश्नावर परभणी जिल्हा अग्नीशामक कर्मचारी संघटना काही हस्तक्षेप करते का ? असा ही प्रश्न पडलेला दिसुन येत आहे.
No comments:
Post a Comment