Sunday, February 16, 2020

सोनपेठ (दर्शन) :- साप्ताहिक सोनपेठ दर्शन शिवजन्मोत्सव 2020 विशेषांकाचे जय भवानी मित्र मंडळ आयोजित वक्तृत्व स्पर्धेच्या कारेक्रमात आहिल्याबाई होळकर चोक येथील उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष आश्रोबा खरात पाटील, बळीराम काटे, प्रशांत शिंगाडे, तुकाराम पाचांळ व विविध असोसिएशनचे अध्यक्ष व पत्रकार बांधव यांच्या उपस्थितीत विमोचन करण्यात आले.

सोनपेठ (दर्शन) :- साप्ताहिक सोनपेठ दर्शन शिवजन्मोत्सव 2020विशेषांकाचे जय भवानी मित्र मंडळ आयोजित वक्तृत्व स्पर्धेच्या कारेक्रमात आहिल्याबाई होळकर चोक येथील उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष आश्रोबा खरात पाटील, बळीराम काटे, प्रशांत शिंगाडे, तुकाराम पाचांळ व विविध असोसिएशनचे अध्यक्ष व पत्रकार बांधव यांच्या उपस्थितीत विमोचन करण्यात आले.








सोनपेठ (दर्शन) :- सा.सोनपेठ दर्शन शिवजन्मोत्सव विशेषांकाचे विमोचन करताना शिवश्री गंगाधरजी बनबरे (महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते संभाजी ब्रिगेड), शिवश्री एकनाथजी मोरे, शिवश्री परमेश्वर कदम (हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष सोनपेठ), शिवश्री पी.सी.पाटिल, शिवश्री शिवाजी कदम (जिल्हा अध्यक्ष संभाजी ब्रिगेड परभणी), संपादक किरण स्वामी आदिजन दिसत आहेत.


No comments:

Post a Comment