Monday, February 17, 2020

कै.र.व.कनिष्ठ महाविद्यालयात 12 वीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ

कै.र.व.कनिष्ठ महाविद्यालयात 12 वीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ 




सोनपेठ (दर्शन) :- 
 
सोनपेठ येथिल  कै.र.व.कनिष्ठ महाविद्यालय येथे नुकतेच इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थाध्यक्ष परमेश्वर कदम तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक राजकुमार धबडे, अंकुश परांडे, तळेकर सर, संदिप लष्करे, आलिश गावित, प्रा.डॉ.मारोती कच्छवे, प्रा.डॉ.शिवाजी अंभुरे, प्रा.डॉ.मुकुंदराज पाटील, प्रा.डॉ.संतोष रणखांब, प्राचार्य शकिला शेख आदीजन होते .याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आरती बोबडे यांनी केले तर आभार प्रा.महालिंग मेहत्रे यांनी व्यक्त केले.यावेळी प्रा.कैलास आरबाड, प्रा.सतिश वाघमारे, प्रा.मंगल गव्हाणे, प्रा.सुरेश मोरे, प्रा.रविकांत धोंडगे, प्रा.जिवन भोसले,प्रा. राहुल साठे, प्रा.संतोष वडकर, संतुक परळकर,  भागवत हाके, दत्ता सोनटक्के यांनी परीश्रम घेतले.

No comments:

Post a Comment