Friday, February 21, 2020

जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्यास आज आपलाही सहभाग नोंदवा - शा.व्य.स.अध्यक्ष किरण स्वामी.

जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्यास आज आपलाही सहभाग नोंदवा - शा.व्य.स.अध्यक्ष किरण स्वामी.



सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा आज दिनांक 22 फेब्रुवारी 2020 वार शनिवार रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजित केला आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे कार्यक्रमाच्या उद्घाटक जिल्हा परिषद परभणी अध्यक्षा श्रीमती निर्मलाताई उत्तमराव विटेकर तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा नगराध्यक्षा सौ.जिजाबाई राठोड प्रमुख पाहुणे पंचायत समिती सभापती सौ.मीराताई जाधव, गट विकास अधिकारी सचिन खुडे, गट शिक्षणाधिकारी शौकत पठाण, पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे आदिजन असून या जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी आपणही सहभाग नोंदवून शोभा वाढवावी असे आवाहन शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा संपादक किरण स्वामी तसेच उपाध्यक्षा सर्व सदस्य, सदस्या तसेच मुख्याध्यापक प्रदीप गायकवाड व सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी केले आहे.

No comments:

Post a Comment