Sunday, December 29, 2019

महानायक अमिताभ बच्चन यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ५० वा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान

महानायक अमिताभ बच्चन यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ५० वा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान 
नवी दिल्ली / मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
श्री बच्चन यांनी 'सात हिंदुस्तानी'(१९६९) चित्रपटातून अभिनयाची  सुरुवात केली होती.यावर्षी त्यांना चित्रपट उद्योगात ५० वर्ष पूर्ण झाली आहेत.महानायक अमिताभ बच्चन यांना दी.29 डिसेंबर 2019 शनिवार रोजी भारताचे महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ५० वा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला 

No comments:

Post a Comment