Sunday, December 29, 2019

मातृतिर्थ सिंदखेडराजाला वाढदिवसाच्या निमित्त शिवमती वनीताताई अरबट् यांची एक लाख रुपयांची मदत

मातृतिर्थ सिंदखेडराजाला वाढदिवसाच्या निमित्त शिवमती वनीताताई अरबट् यांची एक लाख रुपयांची मदत
मातृतिर्थ सिंदखेडराजा / परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 23 डिसेंबर 2019 सोमवार रोजी जिजाऊ ब्रिगेड राष्ट्रीय सहसंघटक शिवमती वनीताताई अरबट् यांनी आपल्या जन्मदिवशी 1,00,000/- रु (एक लाख रुपयांचा) धनादेश जिजाऊसृष्टीसाठी शेत खरेदी करण्यासाठी सुभाषराव कोल्हे व्यवस्थापक जिजाऊ सृष्टी यांना प्रदान केला.

No comments:

Post a Comment