Thursday, December 5, 2019

श्री कंप्यूटर्सला सुपर परफॉरमिंग सेंटरचा अवॉर्ड वितरीत


श्री कंप्यूटर्सला सुपर परफॉरमिंग सेंटरचा अवॉर्ड वितरीत
सोनपेठ (दर्शन) :- 

सोनपेठ तालुक्यातील श्री कंप्यूटर्सला सुपर परफॉरमिंग सेंटर चा सलग 6 व्या वर्षीचा अवॉर्ड MKCL चे व्यवस्थापकीय संचालक आदरणीय विवेक सावंत आणि पुर्व मराठवाडा रिजनल हेड महेश पत्रिके, एल एल सी परभणी चे संचालक सिद्धार्थ पाटील, परभणी जिल्हा समन्वयक किशोर आव्हाळे यांच्या हस्ते दि. 5 डिसेंबर 2019 ला कुसुम सभागृह नांदेड येथे ज्ञानोबा घोडके यांना हा सन्मान मिळाला.या सन्मानाचे सरांनी सर्व श्रेय मी माझ्या केंद्रात शिकायला येणाऱ्या सर्व विद्यार्थी व त्यांच्या पालकांना देतो असे सांगीतले. 

No comments:

Post a Comment