Monday, December 9, 2019

नाभिक समाज प्रामाणिक व शांतताप्रिय समाज - उपमहापौर भगवान वाघमारे

नाभिक समाज प्रामाणिक व शांतताप्रिय समाज - उपमहापौर भगवान वाघमारे 
सोनपेठ (दर्शन) :- 

नभिक समाज शांतताप्रिय समाज असून प्रमाणिक समाज आहे.असल्याचे प्रतिपादन परभणीचे उपमहापौर भगवान वाघमारे यांनी येथील संत सेना महाराज सभागृहाच्या पायाभरणी प्रसंगी केले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परभणीचे उपमहापौर भगवान वाघमारे, उपनगराध्यक्ष दत्‍तराव कदम, मिलींद रूद्रवार, सुनिल बर्वे, शिवाजी कदम, पांडुरंग भवर, आत्मारामा प्रधान, शाम साखरे, संपत सवणे, आदीची यावेळी उपस्थिती होती.शहरातील ञिमूर्ती नगर विटा रोड येथे नाभिक समाजाच्या संत सेना महाराज यांच्या सभागृहाच्या पायाभरणी कार्यक्रम सोमवार दिनांक 9 डिसेंबर रोजी संपन्न झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक सुरवसे यांनी केले कार्यक्रमासाठी नामदेव राऊत, ज्ञानोबा वाघमारे, कारभारी दळवे, दत्तात्रय राऊत, बालाजी सुरवसे, रमेश दळवे, ज्ञानेश्वर दळवे, नरहरी सुरवसे, शिवाजी राऊत, बालाजी मस्के, विष्णू मस्के, किरण मस्के, अर्जुन राऊत, रामेश्वर राऊत, नवनाथ दळवे, आदींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment