सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ शहरातील व्हिजन पब्लिक स्कूल येथे दिनांक 2 डिसेंबर सोमवार रोजी जागतिक एड्स दिन व जागतिक पर्यावरण दिन साजरा केला या वेळी शाळेतील विद्यार्थी यांनी यामध्ये सहभाग घेत याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी या विषयावर भिंतीपत्रक तयार करून याची माहिती दिली याबद्दल विद्यार्थी यांचे दोन गट तयार करून त्यांचे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढले या कार्यक्रमात इयत्ता 8 वी च्या विद्यार्थी यांनी झाडे लावा, झाडे जगवा व झाडांना तोडू नका या बद्दल एक संगीतमय नाटिका सादर केली या कार्यक्रमा साठी अध्यक्ष म्हणून शाळेचे प्राचार्य पांडुरंग दुकळे सर तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य भगवान घाटूळ सर लाभले या सर्व कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन शाळेच्या सहशिक्षिका श्रीमती अलका लोंढे मॅडम व गौरी शेटे मॅडम यांनी तर सूरज कुमार व आशिष सर यांनी केले याच कार्यक्रमाचे औचित्य साधून रविकुमार स्वामी सर व प्रल्हाद निर्मळ सर यांनी सर्व विद्यार्थी मुले व मुली यांची मदत घेऊन मानवी साखळीत एड्सचा लोगो तयार केला व या कार्यक्रमाची सांगता केली.

No comments:
Post a Comment