सोनपेठ येथे बंजारा समाजाचे धर्मगुरु तथा अखंड बाल ब्रम्हचारी संत डाँ.रामराव महाराज यांना सर्व धर्मीय श्रद्धांजली अर्पण
सोनपेठ (दर्शन) :- बंजारा समाजाचे धर्मगुरु तथा अखंड बाल ब्रम्हचारी संत डाँ.रामराव महाराज यांना छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व धर्मीय श्रद्धांजली अर्पण करण्यात आली याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष तथा नगरसेवक अँड.श्रीकांत विटेकर, बाबुराव जाधव, भगवान राठोड, सुभाषअप्पा नित्रुडकर, सुनिल बर्वे, संदिप भोसले, भगवान वाघमारे, मदन चव्हान, पत्रकार सुभाष सुरवसे, संपादक किरण स्वामी व बंजारा समाज बांधव आदीजन उपस्थीत होते.

No comments:
Post a Comment