अकबर लाला मिञ मंडळच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
सामाजिक बांधीलकी जपत अकबर लाला मिञ मंडळच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित - सध्या सर्वच रक्ताचा प्रचंड तुटवडा आहे , अशा परिस्थितीत गरजू रुग्णाना रक्त मिळत नाही, अशा परिस्थिती मुळे एखाद्या रुग्णाचा जीव ही जाऊ शकतौ, या सर्व गोष्टींचा विचार करून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले आपले अकबर लाला मित्र मंडळ तरोडा च्या वतीने आज रविवार दि 11.10.2020 रोजी भव्य रक्तदान शिबिराचे व मास्क वाटप कार्यक्रमाचे आयोजन जि.प.प्राशाला तरोडा पाटी येथे केले होते.तर कार्यक्रमाचा आध्यक्षस्थानी
प्रा.विलास साखरे (संचालक - स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कुल ऊजळंबा . जिल्हाध्यक्ष - प्रहार शिक्षक संघटना परभणी यांची ऊपस्तिथी होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन प्रभाकर शिंदे,ज्ञानेश्वर खःटिंग, वामन शिःदे, अजय घाडगे,सय्यद मुस्ताफा, सय्यद आकबर यांची ऊपस्तिथी होती.यावेळी एकुण 30-35 जनाने रक्तदान केले.कार्यक्रमाचा यशस्वीसाठी सय्यद अन्सर, सय्यद गुलाब, सय्यद जाफर, शेक फारुक,शेक चांद, सय्यद मासुम, शेक मासुम,शेक रहेमाण, सःतोष कांबळे,संतोष कानडे, सय्यद जिलाणी आदीने परिश्रम घेतले.




No comments:
Post a Comment