Sunday, October 18, 2020

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांचा परभणी जिल्हा दौरा

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांचा परभणी जिल्हा दौरा 



परभणी / सोनपेठ (दर्शन)  :- 

राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मंत्री राजेश टोपे हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत येत दौऱ्यावर येत येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
       सोमवार दि. 19 ऑक्टोबर 2020 रोजी जालना येथून पाथरी येथे दुपारी 1 वाजता आगमन व वरद हॉस्पिटल उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 2 वाजता पाथरी येथून परभणीकडे प्रयाण. दुपारी तीन वाजता परभणीत आगमन आगमन व जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड-19 आढावा बैठकीस उपस्थिती. सायंकाळी 5 वाजता मनीष वडजे व शिष्ट मंडळासाठी राखीव. सायंकाळी 6:10 मिनिटांनी नंदिग्राम एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.
    

No comments:

Post a Comment