उखळी बु.येथे कोरोना टेस्ट कॅम्प ला राजेशदादा विटेकर यांची सदिच्छा भेट
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ तालुक्यातील उखळी बु येथे मा.जि.प अध्यक्ष तथा सभापती राजेशदादा विटेकर यांनी सदिच्छा भेट देऊन गावतातील विविध विकास प्रश्नावर सविस्तर चर्चा करून गावातील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या व आरोग्य उपकेंद्र अंतर्गत उखळी बु येथे चालू असलेल्या RAT कोरोना टेस्ट कॅम्प ला भेट देऊन व्यापारी व परिसरातील लोकांना न घाबरता कोरोना टेस्ट करण्याचे आव्हान केले याप्रसंगी तालुका अध्यक्ष दशरथ पाटील सूर्यवंशी, शिवाजी तात्या भोसले, आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी व परिसरातील लोक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment