नारायणराव कुंभारीकर यांचे निधन ; भावपुर्ण श्रद्धांजली
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ येथिल पत्रकार शिवाजी कुंभारीकर यांचे वडिल नारायणराव श्रीनिवासराव कुंभारीकर वय 78 यांचे दुःखद निधन झाले आहे.दि.21 आँक्टोबर 2020 बुधवार रोजी सायंकाळी 4 वाजता त्यांचावरती सार्वजनिक स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी समाज बांधव, नातेवाईक व सर्व स्तरातील नागरीक, मित्र परीवार उपस्थीत होते.
त्यांच्या पश्च्यात पत्नी, चार मुल, सुना, नातवंड असा मोठा परीवार आहे.सा.सोनपेठ दर्शन परीवार, सोनपेठ तालुका पत्रकार संघ तसेच वृतपत्र विक्रेता संघटना सोनपेठ यांच्या वतिने भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

No comments:
Post a Comment