Saturday, October 3, 2020

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्या परळी तालुका अध्यक्षपदी शुभम इंगळे यांची निवड

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्या परळी तालुका अध्यक्षपदी शुभम इंगळे यांची निवड



परळी / सोनपेठ (दर्शन) :-

परळी येथील युवा कार्यकर्ते शुभम इंगळे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए च्या तालुकाध्यक्षपदी दिनांक 30 सप्टेंबर रोजी बीड जिल्हा अध्यक्ष किशोर कागदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील समतामूलक राष्ट्रनिर्मितीसाठी आणि रिपब्लिकन पक्षाला राजकीय व्यापकता मिळवून देण्यासाठी व  अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी शेतकरी शेतमजूर व कामगारांना मिळवून देण्यासाठी व आपली असलेली निष्ठा पाहून राष्ट्रीय अध्यक्ष मा. दिपक भाऊ निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली व बीड जिल्हा अध्यक्ष किशोर कागदे यांच्या आदेशावरून परळी तालुका अध्यक्ष पदी शुभम इंगळे यांची निवड करण्यात आली त्यांच्या या निवडी मुळे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment