परभणी जिल्हा अतिरीक्त पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन परभणीत रुजू.....
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
नूतन अतिरीक्त पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन हे बुधवारी (दि.14) रुजू झाले.
अतिरीक्त पोलिस अधीक्षक रागसुधा आर. यांची बदली झाली होती. त्यांच्या जागी राज्य शासनाने आयपीएस दर्जाचे मुम्मका सुदर्शन यांची नियुक्ती केली होती. श्री.मुम्मका सुदर्शन हे बुधवारी परभणीत रूजू झाले. ते गडचिरोली येथे उपविभागीय पोलिस आधिकारी म्हणून यापुर्वी कार्यरत होते.

No comments:
Post a Comment