डीघोळ उपकेंद्रात RAT किट वर तपासणी कॅम्प संपन्न ; 78 पैकि चार पुरुष तर दोन महीला पाँझीटिव्ह तसेच पुढिल तपासनी सोमवारी शेळगाव येथे राहील.....
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ तालुक्यात दिनांक 12/08/2020 रोजी मौजे डिगोळ येथे RAT Antigen तपासणी करण्यात आली यात गावातील सर्व दुकानदार , positive रुग्णाच्या संपर्कातील व्यक्ती , मधुमेह, रक्तदाब, 65 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींची तपासणी करण्यात आले एकूण 78 व्यक्तींची तपासणी करण्यात आली त्यात एकूण 06 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले
78 वेक्तीची टेस्ट केली.त्यात, 6 वेक्ती antigen positive दिसून आले.पुरुष: 65, 45, 60, 65, स्त्री: 60, 55. ग्रामपंचायत हद्द डिघोळ प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर केले. त्यांना ग्रामीण रुग्णालय सोनपेठ येथे संदर्भित करण्यात आले सदर कॅम्प साठी मा. तहसीलदार डॉ.आशिषकुमार बिरादार, गटविकास अधिकारी सचिन खुडे, पोलीस निरीक्षक भातलवंडे यांनी भेट देऊन सूचना दिल्या सदर शिबिरास प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व व आरोग्य कर्मचारी यांचे सहकार्य लाभले पुढील सोमवारी शेळगाव येथे होणार आहे याचा लाभ सर्वानी घ्यावा असे आव्हान तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुभाष पवार यांनी केले.



No comments:
Post a Comment