Thursday, September 10, 2020

भाजपाच्या वतीने रुग्णाच्या नातेवाईकांना मोफत व्यवस्था ; रुग्नाच्या नातेवाईकांना आवाहन

भाजपाच्या वतीने रुग्णाच्या नातेवाईकांना मोफत व्यवस्था ; रुग्नाच्या नातेवाईकांना आवाहन



परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या 70 व्या वाढदिवसा पासून संपूर्ण एक वर्ष परभणी जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांना मोफत जेवणाची व राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.मार्गदर्शक आमदार मेघना दीदी बोर्डीकर (साकोरे ) तर आयोजक पाथरी विधानसभेचे सेवक बाळासाहेब जाधव, मंगेश भरकड, विष्णू कोरडे, यांनी आवाहन केले आहे कि रुग्ण व नातेवाईक यांना काही अडचण आल्यास 24 तास संपर्क साधा हरी ओम मदत केंद्र, संचालक बाळासाहेब जाधव जनसामान्यांच्या सेवेसाठी हजर असतात.
सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि  संपर्क संपादक किरण रमेश स्वामी मो.9823547752. 

No comments:

Post a Comment