Wednesday, September 2, 2020

डॉ.अहमदपूरकर महाराजांना वाहिली परभणी येथिल लिंगायत समन्वय समितीच्या वतीने श्रद्धांजली !

डॉ.अहमदपूरकर महाराजांना वाहिली परभणी येथिल लिंगायत समन्वय समितीच्या वतीने श्रद्धांजली !




परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
 
परभणी येथिल लिंगायत समन्वय समितीच्या वतीने शांतिनिकेतन कॉलनी येथील बालशिवराय गुरुकुल सभागृहात राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या वेळी सामाजिक कार्यकर्ते किर्तीकुमार बुरांडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना महात्मा बसवअण्णा यांचा क्रांतिकारी विचार आणि लिंगायत संस्कृतीचा प्रचार करण्यासाठी अहमदपूरकर अप्पा आयूष्य अर्पण केलेले महान तपस्वी होते वेळप्रसंगी लोकांच्या कल्याणाकरीत रस्त्यावरचा संघर्ष करणारे निस्वार्थी खंबीर नेतृत्व होते त्यांच्या जाण्याने आम्ही अध्यत्माला विज्ञानाची जोड घालून अनुयायांमध्ये मानवीमूल्य रुजवणाऱ्या ऐका  विधापीठाला मुकलो आहोत.या कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा.विलास साखरे यांनी केले तर सुञसंचालन प्रा.विकास येस्के याःनी केले.कार्यक्रमासाठी डाँ.ओमप्रकाश वारकरे, डाँ.महेद्र शर्मा,रामप्रसाद फुटाणे, धीरज महाजन,शिवप्रसाद लोखंडे ,गःगाप्रसाद जावळे, अजय महाजन ,मिलींदप्पा बुरांडे , नारायण निलंगे,दत्ता मगर, आदीची ऊपस्तिथी होती.

No comments:

Post a Comment