शालेय शिक्षण मंत्री श्रीमती वर्षा गायकवाड
यांचा परभणी जिल्हा दौरा कार्यक्रम
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री श्रीमती वर्षा गायकवाड या परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार दि.16 सप्टेंबर 2020 रोजी नांदेड येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह परभणी येथे सकाळी 11 वाजता आगमन व राखीव. दुपारी 12 वाजता शालेय शिक्षण विभाग आढावा बैठक (स्थळ-जिल्हा परिषद परभणी). दुपारी 2 वाजता शासकीय विश्रामगृह परभणी येथे आगमन व राखीव. दुपारी 2.30 वाजता परभणी येथून हिंगोलीकडे मोटारीने प्रयाण करतील.
-*-*-*-*-

No comments:
Post a Comment