Monday, September 7, 2020

शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचा प्रश्न भाजपाच्या चर्चेअंती मार्गी मार्गी

शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचा प्रश्न भाजपाच्या चर्चेअंती मार्गी मार्गी

सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ तालुक्यातील वडगाव येथे दिनांक 07 सप्टेंबर 2020 रोजी शेतकर्यांच्या पिककर्ज संदर्भात भाजपाच्या वतीने महाराष्ट्र ग्रामीण बँक वडगाव येथे भेट देण्यात आली तसेच पिक पहाणी केली तालुक्यात पावसा अभावी सोयाबीन,कापूस हे पिक जवळपास गेल्यातच जमा आहे.हे दिसून आले त्यामुळे पिक कापणी प्रयोग योग्य पध्तीने होणे. आवश्यक आहे.त्याकरिता सोनपेठ तालुका कृषी अधिकारी यांच्याशि बोलून पिक कापणी प्रयोगाचे वेळापत्रक ठरवून घेण्याच्या दृष्टीने चर्चा केली तसेच शेतकर्यांच्या पिककर्ज विषयावर भाजपा पाथरी विधानसभेचे सेवक बाळासाहेब जाधव व सोनपेठ तालुका अध्यक्ष सूशिल रेवडकर यांनी बॅक मॅनेजर सतिश लंगोट यांच्या सोबत शेतकरी पीक कर्जा बाबत चर्चा करण्यात आली सोबत दिपक बचाटे, संदीप बचाटे, युवराज बचाटे, मंगेश भरकड, पांडुरंग कदम, मधुकर जाधव, सखाराम गिरी तथा ईतर शेतकरी उपस्थित होते शाखा अभियंता यांनी सर्व अडचणी ऐकून संबंधित शेतकर्यांचे  प्रश्न लागलीच मार्गी लावले.

सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क संपादक किरण रमेश स्वामी मो.9823547752.

No comments:

Post a Comment