चलो सिंदखेडराजा, चलो सिंदखेडराजा ; एकच वारी बारा जानेवारीचे आपण खरे साक्षीदार व्हा !
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ तालुका मराठा सेवा संघ परभणी जिल्हा अध्यक्ष शिवश्री विद्याचरण कडवकर साहेब (तहसीलदार परभणी), तालुका अध्यक्ष शिवश्री कालिदास मस्के सर, शिवश्री नागनाथ जाधव, संभाजी ब्रिगेड परभणी जिल्हा अध्यक्ष शिवश्री शिवाजी कदम, तालुका अध्यक्ष शिवश्री मुरलीधर पायघन, माजी शहर अध्यक्ष शिवश्री बालासाहेब इंगोले, शिवश्री राजकुमार धबडे, शिवश्री सतिषराव देशमुख, जिजाऊ ब्रिगेड माजी जिल्हा अध्यक्ष शिवमती पुष्पाताई इंगोले, तालुका अध्यक्ष शिवमती अर्चनाताई वाकणकर, शिवमती प्रा.सुनिताताई टेंगसे(सातपुते), शिवमती प्रा.मुक्ताताई सोमवंशी(गंगने) आदींनी तालुक्यातूनच नाही तर परभणी जिल्ह्यातून हजारोच्या संखेने जय जिजाऊ बोला सिंदखेडराजा चला ; एकच वारी बारा जानेवारीचे खरे साक्षीदार आपणच च्या जय घोषात अठरा पगड जातीचे श्रद्धा स्थान असलेल्या राष्ट्रमाता राजमाता माँ जिजाऊ आऊसाहेबांच्या जयंती निमित्त 422 व्या जन्मोत्सव सोहळ्याचे खरे साक्षीदार व्हा असे अवाहन करत आम्ही झालो आहोत, यामध्ये उत्तरोतर वाढच होताना दिसत आहे, मराठा सेवा संघ आणि 32 कक्ष यांच्या विद्यमाने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी राष्ट्रमाता राजमाता माँ जिजाऊ आऊसाहेबांच्या जयंती निमित्त 422 व्या जन्मोत्सव सोहळ्याचे दि.12 जानेवारी 2020 रवीवार रोजी बुलढाणा जिल्हय़ातील सिंदखेडराजा येथे आयोजन करण्यात आलेले आहे.स्वराज्याची प्रेरणा देणा-या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून दरवर्षी मराठा सेवा संघ यांच्या वतिने या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.मराठा सेवा संघा व्दारा 422 व्या जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन "जिजाऊ सृष्टी" मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी आपण सहकुटुंब सहपरिवार सहभागी होऊन सोहळ्याचे साक्षीदार व्हा आम्ही झालो आहोत कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी 6 वाजता महापूजा (राजे लखोजीराव जाधव यांच्या यांचा राजवाडा), सकाळी 6:30 वाजता शि.भ.प.गंगाधर महाराज कुंरुदकर यांचे शिवकीर्तन (राजे लखोजीराव जाधव यांच्या यांचा राजवाडा), सकाळी 7:30 वाजता भव्य पालखी सह वारकरी दिंडी (राजवाडा ते जिजाऊ सृष्टी) सकाळी 9 वाजता शिवधर्म ध्वजारोहण सकाळी 9 ते 2 शाहिरांचे पोवाडे, सांस्कृतिक कार्यक्रम, विशेष सत्कार, प्रकाशन सोहळा, सामूहिक विवाह सोहळा (स्थळ :- जिजाऊ सृष्टी) अध्यक्ष शिवश्री अर्जुनराव तनपुरे (प्रदेशाध्यक्ष मराठा सेवा संघ) प्रमुख उपस्थिती सर्व 32 कक्षाचे प्रदेशाध्यक्ष व जिल्हाअध्यक्ष, मुख्य कार्यक्रम दुपारी 2 ते 6 वाजता शिवधर्म पीठ प्रमुख पाहुणे छत्रपती युवराज संभाजी राजे भोसले (खासदार राज्यसभा), युवराज्ञी संयोगीता संभाजी राजे भोसले (कोल्हापूर), शिवश्री ना.डाँ.राजेंद्रजी शिंगणे (मंत्री, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य), शिवश्री खा.प्रतापरावजी जाधव (बुलढाणा), शिवश्री कामाजी पवार (राष्ट्रीय अध्यक्ष मराठा सेवा संघ), शिवश्री इंजी.विजय घोगरे (प्रदेशाध्यक्ष, मराठा सेवा संघ), शिवश्री इंजी. मधुकर पाटील ( महासचिव, मराठा सेवा संघ), शिवश्री मनोज आखरे (प्रदेशाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड), कार्यक्रमाचे अध्यक्ष समारोपीय भाषण
शिवश्री पुरुषोत्तमजी खेडेकर (संस्थापक अध्यक्ष मराठा सेवा संघ) समारोप होणार आहे.याप्रसंगी यावर्षीचे मराठा विश्वभूषण पुरस्कार :- छत्रपती युवराज संभाजी राजे भोसले (खासदार, कोल्हापूर), जिजाऊ पुरस्कार :- शिवमती बबीताताई ताडे (कौन बनेगा करोडपती विजेत्या, अमरावती), मराठा कृषीभुषण पुरस्कार :- शिवश्री पांडुरंग डोंगरे (जालना), मराठा क्रिडाभुषण पुरस्कार :- शिवमती ऋतुजा भोसले (पुणे), मराठा कलाभूषण पुरस्कार :- शिवमती प्रणाली घोगरे (प्रसिद्ध अभिनेत्री मुंबई) आदिंचा सन्माण मान्यवंरांच्या शुभ हस्ते संपन्न होनार यांचे खरे साक्षीदार आपण झाल्याबद्दल या सोहळ्यासाठी सर्व शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लाभतेच आपन खरे साक्षीदार व्हा ! त्या सर्व अठरा पगड जातींच्या मावळ्यांना मराठा सेवा संघ परभणी जिल्हा अध्यक्ष शिवश्री विद्याचरण कडवकर साहेब (तहसीलदार परभणी), तालुका अध्यक्ष शिवश्री कालिदास मस्के सर, शिवश्री नाग नागनाथ जाधव,संभाजी ब्रिगेड परभणी जिल्हा अध्यक्ष शिवश्री शिवाजी कदम, तालुका अध्यक्ष शिवश्री मुरलीधर पायघन, माजी शहर अध्यक्ष शिवश्री बालासाहेब इंगोले, शिवश्री राजकुमार धबडे, शिवश्री सतिषराव देशमुख, जिजाऊ ब्रिगेड माजी जिल्हा अध्यक्ष शिवमती पुष्पाताई इंगोले, तालुका अध्यक्ष शिवमती अर्चनाताई वाकणकर, शिवमती प्रा.सुनिताताई टेंगसे(सातपुते), शिवमती प्रा.मुक्ताताई सोमवंशी(गंगने) आदींनी सर्व परभणी जिल्हा व सोनपेठ तालुका मराठा सेवा संघ , संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड पदाधिकारी तसेच साप्ताहिक सोनपेठ दर्शन परिवार यांच्या वतिने संपादक किरन स्वामी आदींच्या वतीने शिव शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्याची एकमेव बुलंद आवाज सा.सोनपेठ दर्शन संपादक किरण रमेश स्वामी मो.9823547752.राजमाता राष्ट्रमाता माँ जिजाऊ विशेषांक 2020 प्रकाशन सिंदखेडराजा !!!!!
No comments:
Post a Comment