परभणी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई विटेकर यांच्या हस्ते पोलिओ डोस पाजवून उदघाटन
सोनपेठ (दर्शन) :-
जिल्हास्तरीय पोलिओ लसीकरण मोहिमेचे उदघाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई उत्तमराव विटेकर यांच्या हस्ते पोलिओ डोस बाळाला पाजवून करताना,पंचायत समिती च्या सभापती सौ.मीरा बाबुराव जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.सुभाष पवार, युवा नेते भगवान राठोड व कर्मचारी दिसत आहेत.
No comments:
Post a Comment