Tuesday, March 9, 2021

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा वेळापत्रक जाहीर.

१. परीक्षेचे वेळापत्रक :-
१.१ पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन, आदिवासी विद्यानिकेतन, शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा (इ. ५ वी)
रविवार दि. २५ एप्रिल, २०२१
पेपर १,विषय,प्रथम भाषा,प्रश्न संख्या २५,गुण ५०.
गणित,प्रश्न संख्या ५०,गुण १००.एकुन प्रश्न ७५.एकुन गुण १५०.वेळ ११.०० ते १२:३०.

पेपर २.तृतीय भाषा,प्रश्न संख्या २५,गुण ५०,
बुध्दिमत्ता चाचणी,प्रश्न संख्या ५०,गुण,१००,
एकुन प्रश्न ७५, एकुन गुण १५०.
वेळ ०१.३० ते ३.००
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेतूनच विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन, आदिवासी विद्यानिकेतन व शासकीय विद्यानिकेतनमध्ये प्रवेशासाठी निकषानुसार व गुणवत्तेनुसार पात्र विद्यार्थ्याच्या नावांच्या शिफारसी केल्या जातील.तसेच गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या दिल्या जातील.

१.२ पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा :- रविवार दि. २५ एप्रिल, २०२१
पेपर १ विषय प्रथम भाषा,प्रश्न संख्या २५,गुण ५०
गणित,प्रश्न संख्या ५०,गुण १००. एकुन प्रश्न ७५.एकुन गुण १५०.वेळ ११.०० ते १२:३०.
पेपर २.तृतीय भाषा,प्रश्न संख्या २५,गुण ५०.
बुध्दीमत्ता चाचणी,प्रश्न संख्या ५०,गुण,१००, एकुन प्रश्न ७५, एकुन गुण १५०.
वेळ ०१:३० ते ३:००.

No comments:

Post a Comment