उमेद आभियानाची मुरलीधर पायघन वाणीसंगम येथे उपजिविका अभ्यास सहल
सोनपेठ (दर्शन) :-
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामस्तरावरील ग्रामीण कुटुंबाच्या नविन उपजिबिका सुरू करणे व सध्याची उपजिविका अधिक बळकट करण्यासाठी उमेद आभियान मार्फत उपजिवीका वृद्धीचे विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. तालुका जोमाने डोलत आहे.सदर अभ्यास करण्यात आले होते.अभियान कक्ष पंचायत समिती सोनपेठ सहलीसाठी उपस्थित महिलांना अंतर्गत शेळगाव प्रभागातील मार्गदर्शन करण्यासाठी पंचायत वाणीसंगम येथे गुरुवार,४ मार्च रोजी समितीचे गटविकास अधिकारी उपजिविका अभ्यास सहलीचे अयोजन सचिन खुडे, जिल्हा व्यवस्थापक ओमप्रकाश गलांडे, कृष्णा मेटकर,वाणीसंगम येथील महिला प्रदिप हरनावळ, प्रभाग समन्वयक शेतकरी मीराबाई मुरलीधर पायघन या विशाल चरि हे उपस्थित होते. यावेळी महिलेने आपली शेती रासायनीक सचिन खुडे यांनी महिलांना मार्गदर्शन पद्धतीला बगल देत शेंद्रिय पद्धतीने करताना सांगितले की, सर्व महिला
केली आहे. सध्या शेतात भाजीपाला, या मुख्यतः ग्रामीण भागातील ज्वारी, हरभरा, ऊस ही पिके शेतात असल्यामुळे सर्वच महिलांकडे शेती
आहे. शेती करत असताना तो सेंद्रीय पद्धतीनेच केली पाहिजे. रासायनिक पद्धतीने शेती केल्यामुळे जमिनीची सुपीकता घटून पोत विधडला जात आहे. शेती टिकुन राहण्यासाठी तिची आपण शास्त्रीय पद्धतीने निगा राखण्यासाठी प्रयत्न केले पाहीजे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी गलांडे व मेटकर यांनीही महिलांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी मिराबाई पायघन यांनी महिलांना पंचगव्य, अमृतपाणी,
कंपोष्टखत, गांडुळ खत निर्मिती, जीवामृत, दशपणी अर्क याविषयी माहीती सांगितली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका आभियान व्यवस्थापक बाबासाहेब हिरवे यांनी केले. सुत्रसंचलन प्रभाग समन्वयक अंकुश रसाळ यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेख सलिम, स्वप्नील पोतदार विलास चव्हाण, विठ्ठल पायघन, कांतावाई पायघन, रूक्मीण शेळके, वैभव पायघन यांनी सहकार्य केले.
No comments:
Post a Comment