परळी / सोनपेठ (दर्शन) :-
प्रा. यशश्री बालासाहेब जगतकर हीने पि.एच.डी.पुर्व परीक्षेत यश संपादण केले असुन ति साप्ताहिक मानपत्र चे संपादक तथा अध्यक्ष तक्षशिला बहुउददेशिय सेवा भावी संस्था परळी वै बालासाहेब जगतकर यांची मुलगी असुन तिने पहील्या पेपर ला शंभर पैकी ८१ तर दुसर्या पेपर ला शंभर पैकी ६१ मार्क घेऊन पास झाली असुन तिने प्रा.सरवदे, प्रा.शरद रोडे, प्रा.पवार सर, रत्नाकर गुट्टे आय.टी.आय.काॅलेजचे प्राचार्य. शिरीष जगतकर व राहुल रतन जगतकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश संपादन केले असुन तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येवुन पुढील वाटचालीस हार्दीक शुभेच्छा देण्यात येत आहेत.

No comments:
Post a Comment