Thursday, March 11, 2021

अवैद्य दारु विक्रि बंद करा महीलांचा एल्गार
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ पोलिस निरीक्षक संदिपान शेळके यांना निवेदन जन सेवा मित्र मंडळ महाराष्ट्र महासचिव संभाजी गायकवाड व महीलाच्या हस्ते देण्यात आले.यामधे डिघोळ व डिघोळ तांडा येथे तिन ते चार ठिकाणी अवैद्य दारु विक्रि केली जाते.या दारु मुळे घराघरात भांडण,तसेच तरुन पिढी व्यसनाच्या आहारी जाऊन अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत.लहान लहान समस्या मोठे रोद्र रुप घेत असुन,म्हनुण हि अवैद्य दारु विक्रि तात्काळ बंद करण्यात यावी.नसता जन सेवा मित्र मंडळ यांच्या वतिने तिव्र आंदोलन करण्यात येईल यांची नोंद घ्यावी.तरी मे.पो.नि.साहेबांनी या अर्जाची तात्काळ दखल घ्यावी अशी विनंती केलेली आहे.या निवेदनावर जन सेवा मित्र मंडळ महाराष्ट्र महासचिव संभाजी गायकवाड व अनेक महीलाच्या स्वाक्षरी आहेत.

No comments:

Post a Comment