श्री.शिवकुमार कल्याणराव नळेगावकर राज्यस्तरीय पुरस्कार व अ.भा.वि.लिं महासंघ जिल्हा अध्यक्षपदि निवड
लातुर / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी (रजि. ट्रस्ट) राज्यस्तरीय गुणिजन गौरव महापरिषद 2020 राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा मानकरी निवड राज्यस्तरीय गुणवंत गुरुगौरव शिक्षक रत्न पुरस्कार प्राप्त मानकरी मा. श्री.शिवकुमार कल्याणराव नळेगावकर जिल्हा : लातूर निवड पतौरात आपन गुणिजन गौरव महापरिषदेच्या मानकरी यादीत पुरस्कार मानकरी म्हणून आपले वरील प्रमाणे नावावर उल्लेख केलेल्या पुरस्कारासाठी समाविष्ट करण्यात आले आहे. राज्यस्तरीय गुणिजन गौरव महापरिषद आणि पुरस्कार वितरण सोहळा; ज्यामध्ये तुम्हाला हा पुरस्कार प्रदान होणार आहे, त्याची माहिती खालीलप्रमाणे आहे. पुरस्कार प्रदान तारीख : ३० मे २०२१ पुरस्कार प्रदान पष्दती : प्रत्यक्ष सभागृहात पुरस्कार प्रदानाची बेळ : सकाळी ११ ते २ पुरस्कार प्रदान स्थळ : पुणे शहर तरी अआपली राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यासाठी निवड झाली आहे, अशा मानकरी व्यक्तींना संस्थेच्या राष्ट्रस्तरीय पुरस्काराचे नामांकन दिले असून त्यासाठी Www.mvlatrust.org वेबसाईटवर संपर्क करावा.तसेच शिवकुमार स्वामी नळेगावकर मु.पो. हाडलोती, ता.अहमदपुर जि.लातूर आपणास कळवण्यात आनंद होतो आहे कि, अखिल भारतीय विरशैव लिंगायत महासंघाच्या मुख्य कार्यालयात (मुंबई)येथे सर्व साधारण बैठकीत सर्वानुमते आपली 'लातुर जिल्हा अध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात येत आहे.आजगत आपन केलेले सामाजिक धार्मिक कार्याचा आढावा बघता आपन समाजाला योग्य दिशेने घेऊन जात आहात. युवा वर्गास योग्य मार्गदर्शन करून संघटित करण्याचे कौशल्य आपल्यात आहे.आपल्या सामाजिक कार्यास व्यासपीठ उपलब्ध करून देण्याकरीता आम्ही आपली निवड केली आहे.आपन या पदाचा समाजहितासाठी निस्वार्थपणे सदउपयोग करून चांगले कार्य करुन या पदास न्याय द्याल हि अपेक्षा वैजनाथ स्वामी सचिव प्रवक्ता यांनी व्यक्त करुन अभिनंदन केले आहे.राज्यस्तरीय पुरस्कार व लातुर जिल्हा अध्यक्ष पदि निवडीच्या सा.सोनपेठ दर्शन परीवाराच्या वतिने तसेच सर्वस्तरातुन अभिनंदन व शुभेच्छाचा वर्षाव होताना दिसत आहे.



No comments:
Post a Comment