सोनपेठ तालुक्यातील 39 ग्रामपंचायत सरपंचांच्या निवडीच्या तारखा घोषीत...
सोनपेठ (दर्शन) :-
मा. जिल्हाधिकारी परभणी यांनी संदर्भीय आदेशान्वये तालुक्यातील माहे जुलै 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदतीत संपणा-या ग्रामपंचायतीचे सरपंच । उपसरपंच पदाची दिनांक 08/02/2021 ते 13/02/2021 या कालावधीत निवड करणे बाबत आदेश निर्गमीत केलेले आहे.त्या अर्थी मा.तहसीलदार डाँ.आशिषकुमार बिरादार यांना प्रदान केलेल्या अधिकारानुसार खालील अधिकारी / कर्मचारी यांची त्या त्या ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंच यांची निवड करण्यासाठी अध्यासी अधिकारी म्हणुन नेमणुक करण्यात येत आहे. अधिकारी व कर्मचारी यांचे नाव, ग्रामपंचायतचे नांव व दिनांक पुढिल प्रमाणे 1) श्रीमती ऐश्वर्या गिरी नायब तहसिलदार तह.कार्य.सोनपेठ,1.वंदन 08/02/2021, 2. तिवठाणा 10/02/2021, 3.देवीनगर तांडा 12/02/2021.2) श्री साहेबराव घोडके नायब तहसिलदार तह.कार्य.सोनपेठ, 1.वाडीपिंपळगांव 08/02/2021, 2.कोठाळा 10/02/2021, 3. नैकोटा 12/02/202.3) श्री अनिल घनसावंत नायब तहसिलदार तह.कार्य.सोनपेठ, 1.डिघोळ ई 08/02/2021, 2.पारधवाडी 10/02/2021, 3. उखळी बु.12/02/2021. 4) श्री चंदेल डि आर मंडळ अधिकारी तह.कार्य.सोनपेठ, 1.धामोणी 08/02/2021, 2.वडगांव 10/02/2021, 3.लोहीग्राम 12/02/2021.5) श्री विलास वाणी मंडळ अधिकारी तह.कार्य.सोनपेठ,1.निमगांव 08/02/2021, 2.शिर्शी बु, 10/02/2021, 3.चुकार पिंपरी 12/02/2021. 6) श्री जी ए कोरेवाड तालुका कृषी अधिकारी ता.कृ.सोनपेठ, 1. सायखेडा 08/02/2021, 2.मोहळा 10/02/2021, 3.शेळगांव 12/02/2021. 7) श्री शौकत पठाण गटशिक्षणाधिकारी सोनपेठ, 1.थडीउक्कडगांव 08/02/2021, 2.नरवाडी 10/02/2021, 3.वैतागवाडी 12/02/2021.8) श्री मुंडे व्ही एन कृषी पर्यवेक्षक ता.कृ.सोनपेठ, 1.शिरोरी 08/02/2021, 2.खपाट पिंपरी 10/02/2021, 3.भिसेगांव 12/02/2021, 9) श्री ए एस माळी विस्तार अधिकारी पं.स.सोनपेठ,1.उक्कडगाव म 08/02/2021, 2.कोरटेक 10/02/2021, 3.थडीपिपंळगांव 12/02/2021. 10) श्री आर आर पाचलेगांवकर विस्तार अधिकारी पं.स.सोनपेठ, 1.लासीना 08/02/2021, 2.विटा.बु. 10/02/2021, 3.धार डिघोळ 12/02/2021. 11) श्री एस के वाळके मंडळ कृषी अधिकारी ता.कृ.सोनपेठ,1.खडका 08/02/2021, 2.निळा 10/02/2021, 3.बोदरगांव 12/02/2021. 12) श्री एम पी कदम कृषी अधिकारी ता.कृ.सोनपेठ, 1.गवळी पिंपरी 08/02/2021, 2. गंगापिंपरी 10/02/2021, 3. करम 12/02/2021. 13) श्री पंडीत आर बी विस्तार अधिकारी पं.स.सोनपेठ,1. कान्हेगांव 08/02/2021, 2.पोहंडुळ 10/02/2021, 3.बुक्तरवाड़ी 12/02/2021अशी आहेत.
सा.सोनपेठ दर्शन आपल्या पंचक्रोशितील बातम्या व जाहीरातीसाठी संपादक किरण रमेश स्वामी संपर्क मो.9823547752.
एकदा भेटाल परत-परत भेटाल...........!
नोट :- एका मिनीटात आटकेपार फक्त सा.सोनपेठ दर्शन आँनलाईन लिंक व्दारे तसेच जाहीरात ही वृतपत्रा सोबत सोशल मिडिया वाट्सप,फेसबुक,इन्स्टाग्राम व ट्युटर वरती देखील.
पहीले इस्तमाल करे फिर विश्वास करे.......!



No comments:
Post a Comment