Monday, September 9, 2019

सोनपेठ नगर परिषदेचा विविध विकास कामाचा भूमि पूजन सोहळा मुख्य आकर्षण म्हाळसा फेम सुरभी हांडे

सोनपेठ नगर परिषदेचा विविध विकास कामाचा भूमि पूजन सोहळा मुख्य आकर्षण म्हाळसा फेम सुरभी हांडे

सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ शहरात दिनांक 11 सप्टेंबर  2019 बुधवार रोजी दुपारी 1 वाजता नगर परिषदेच्या विविध विकास कामाचा भूमि पूजन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक आ.मोहन फड (पाथरी विधानसभा) कारेक्रमाचे अध्यक्ष मा.राजेशदादा विटेकर (माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सभापती) प्रमुख उपस्थिती म्हाळसा फेम सुरभी हांडे (जय मल्हार मालिकेतील सिनेअभिनेत्री) तर प्रमुख पाहुणे म्हणून विनोद बोराडे (नगराध्यक्ष,न.प.सेलु) अंकुश लाड (उपनगराध्यक्ष,न.प.मानवत) सुरेश घुमरे (भाजपा जिल्हा उपाध्यक्ष परभणी), देवदास खाधव (मुकाधिकारी,न.प.सेलु) आदिजन असुन पुढील कामाचे भुमी पुजन होनार आहे. श्री सोमेश्वर मंदिर समोर सभाग्रह डोमचे, राजमाता अहिल्यादेवी होळकर  सभाग्रह डोमचे, शादिखाना येथे सभामंडप डोमचे, जायकवाडी वसाहत ते  ग्रामीण रुग्णालय पर्यंत आर.सी.सी.रस्ता आणि विटा रोड ते व्हिजन पब्लिक स्कुल रोडचे तरी कारेक्रमाचे मुख्य ठिकाण श्री सोमेश्वर मंदिर दहिखेड/ सोनपेठ oयेथे संपन्न होणार आहे तरी जास्तीत जास्त बंधू व भगिनींनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन सौ.जिजाबाई राठोड (नगरअध्यक्षा), दत्तात्रय कदम (उपनगरअध्यक्ष), सोनमताई देशमुख (मुख्याधिकारी) सौ.सारीका श्रीकांत भोसले (विटेकर ) (गटनेत्या) तसेच सर्व नगरसेवक व सर्व नगरसेवीका आदींनी केले आहे.

No comments:

Post a Comment