लासीना येथिल शांताबाई जयद्रत दाढेल यांचे वृद्धापकाळाने निधन
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ तालुक्यातील मौजे लासीना येथील शांताबाई जयद्रथ दाढेल यांचे रविवार दि.15 सप्टेंबर रोजी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले.मृत्यू समयी त्या 65 वर्षाच्या होत्या.त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना व नातवंडे आसा मोठा परीवार आहे.लासीना येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयाचे शिक्षक तथा पत्रकार सुग्रीव दाढेल यांच्या त्या मातोश्री होत्या.त्यांच्यावर रविवारी दुपारी त्यांचे मुळ गांवी लासीना येथील स्मशान भुमिमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी पत्रकार, राजकीय पुढारी, व्यापारी, शिक्षक व नातेवाईक यांची उपस्थीती होती.यांना विवीध राजकिय पक्षाचे नेते, पदाधिकारी, रोटरी क्लब सर्व सदस्य, मराठी पत्रकार परीषद सर्व सदस्य शिक्षक, सा.सोनपेठ दर्शन परीवार, मित्र परीवारातुन भावपुर्ण श्रदांजली अर्पण करण्यात आली.
No comments:
Post a Comment