कु.श्रमिका केदार डांगे हिचे यश
सोनपेठ (प्रतिनीधी) :-
नांदेड येथील एम.जी.एम.महाविद्यालय येथून नुकतीच इंजीनियरिंग च्या द्वितीय वर्षात सोनपेठ ची कु.श्रमीका केदार डांगे हिने 87.07 टक्के गुण घेऊन महाविद्यालयातुन द्वितीय क्रमांक मिळवल्या बद्दल नुकताच महाविद्यालयाच्या वतीने संस्था अध्यक्ष के.के.कदम व प्राचार्य यांच्या हस्ते कु.श्रमिका केदार डांगे हिस ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जिवनावरील ग्रथ व पुष्प देऊन सन्मान करण्यात आला तिच्या यशाचे कौतुक सर्वस्तरातून होत असून पुढील वाटचालीस संचालीका गिता लाटकर,राजुरकर मॕडम, जोंधळे मॕडम, पत्तेवार सर, सिध्धु सर, हश्मी सर, अखिल भारतीय वीरशैव महासभा मराठवाडा उपाध्यक्ष सुभाषअप्पा नित्रुडकर, सामाजिक कार्यकर्ते सदाशिव कोल्हेकर, सा.परळी समाचारचे संपादक आत्मलिंग शेटे, सा.सोनपेठ दर्शनचे संपादक किरण स्वामी, पालक केदार डांगे, विरशैव समाज बांधव, अखिल भारतीय विरशैव शिवा संघटना पदाधिकारी व कार्यकर्ते, सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, विद्यार्थी मित्र-मैत्रिणी आदिसह सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.यावेळी नविन पदवी वर्षाच्या प्रवेश विध्यार्थी व विध्यार्थीनी यांचे हि स्वागत करण्यात आले.यावेळी पालक वर्ग मोठ्या संखेने उपस्थित होता.
No comments:
Post a Comment