Wednesday, August 14, 2019

सोनपेठ शहरात भारतीय स्वातंत्र दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्य ध्वजारोहनाची जय्यत तयारी

सोनपेठ शहरात भारतीय स्वातंत्र दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्य ध्वजारोहनाची जय्यत तयारी

सोनपेठ (दर्शन) :- सोनपेठ शहरात प्रथम आरोग्य वर्धिनी केंद्र ध्वजारोहन ठिक 7:15 वाजता मा.डाँ.सुभाष पवार तालुका आरोग्य अधिकारी यांच्या शुभ हस्ते, व्हिजन पब्लिक स्कुल ध्वजारोहन ठिक 7:15 वाजता मा.पो.नी.जी.एल.भातलवनडे यांच्याच्या हस्ते, कै.राजीव गांधी महाविद्यालय / सोनपेठ नागरी सहकारी बँक / औद्योगिक प्रशिक्षण केंद्र संयुक्त ठिक 7:20 वाजता चेअरमन रमाकांत जहागीरदार किंवा संस्था अध्यक्ष शिवाजीराव मव्हाळे यांच्या शुभ हस्ते, पोलिस स्टेशन ध्वजारोहन ठिक 7:20 वाजता मा.पो.नी.जी.एल.भातलवनडे याच्या हस्ते, नगर परीषद कार्यालय ध्वजारोहन ठिक 7:30 वाजता मा.सौ.जाजाबाई राठोड नगरअध्यक्षा यांच्या हस्ते, विश्वभारती प्रथमीक विद्यालय ध्वजारोहन ठिक 7:35 वाजता मा.डाँ.सुभाष पवार तालुका आरोग्य अधिकारी यांच्या शुभ हस्ते, जील्हा परीषद कैंद्रिय कन्या शाळा / प्राथमीक शाळा / गट साधन कैंद्र संयुक्त ठिक 7:40 वाजता मा.श्रीमती नंदाबाई यादव सभापती यांच्या हस्ते, युनिटी इंग्लिश स्कुल ठिक 7:50 वाजता मा.कमलेश गोरगीळ प्राचार्य यांच्या हस्ते, जील्हा परीषद प्रशाला ध्वजारोहन ठिक 7:50 वाजता मा.धिवार.के.बी. मुख्याध्यापक यांच्या हस्ते, श्री महालिंगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ठिक 7:50 वाजता मा.जोशी.पि.एल. मुख्याध्यापक तथा प्राचार्य यांच्या हस्ते, कै.र.व.महाविद्यालय ठिक 8:05 वाजता मा.परमेश्वर कदम संस्था अध्यक्ष यांच्या हस्ते, कै.राजाभाऊ कदम इंग्लिश स्कुल व विद्यालय ठिक 8:20 वाजता मा.दशरथ सुर्यवंशी पाटिल मा.उपसभापती कृ.उ.बा.समिती यांच्या हस्ते, जिजामाता पब्लिक स्कुल व विद्यालय ठिक 8:20 वाजता मा.रामप्रसाद सारडा व्यापारी यांच्या हस्ते तसेच समारोप तहसील कार्यालय प्रांगणात ठिक 09:05 वाजता मा.डाँ.आशिषकुमार बिरादार तहसीलदार यांच्या शुभ हस्ते संपन्न होनार आहे.तरी सर्वांना निमंत्रण पत्रीका पाठवण्यात आल्या असुन वेळेच्या आधी 10 मिनीट उपस्थीत राहुन कारेक्रमाची शोभा वाढवावी.

भारतीय स्वातंत्र दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनाच्या तमाम भारतीय नागरीकांना सा.सोनपेठ दर्शन संपादक किरण रमेश स्वामी व सा.सोनपेठ दर्शन परीवाराच्या वतिने मनपुर्वक शुभेच्छा !!!!!!

No comments:

Post a Comment