श्री नंदिकेश्वर शिवाचार्य महाराजांचे श्रावण मास तपोनुष्ठाण तेलंगणा राज्यात कोल्लीपाक येथे सुरू
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ येथील श्री ष.ब्र.108 श्री. नंदिकेश्वर शिवाचार्य महाराजांचे 21 वे श्रावणमास तपोनुष्ठान श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर कोल्लीपाक तेलंगणा राज्य येथे दिनांक 2 ऑगस्ट 2019 दिनांक 29 ऑगस्ट 2019 पर्यंत सुरू असून महापूजा मध्ये भक्तगण व शिष्यगण यांना सहभागी होऊन दांपत्य पूजा निश्चित करू शकतात तसेच आपण नियोजित वेळी दांपत्य पूजेसाठी सहकुटुंब सहपरिवार सर्व साहित्य घेऊन लाभ घेऊ शकता वेदमुर्ती मनोज स्वामी पानचिंचोलीकर असून आपल्याला दर्शनाच्या पूजनाच्या नियोजना साठी मोबाईल क्रंमाक 8888000832 / 8830240745 / 9921484333 / 9579888376 / 7499755539 आदिंशी संपर्क साधावा असे आवाहन श्री नंदिकेश्वर विचार मंच व श्री नंदिकेश्वर महिला भजनी मंडळ तसेच श्री नंदिकेश्वर मठ संस्थान सर्व ट्रस्ट सदस्य आदींनी केली आहे.
No comments:
Post a Comment