Tuesday, August 13, 2019

सोनपेठ नगर परीषदेवर उद्याच रो.ह.यो.महिला मजुरांचे आमरण उपोषण शेवटचा एल्गार

सोनपेठ नगर परीषदेवर उद्याच रो.ह.यो.महिला मजुरांचे आमरण उपोषण शेवटचा एल्गार

सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ शहारात नगर परीषद अंतर्गत रोजगार हमी योजनेच्या कामासाठि सोनपेठ तालुका दुष्काळ निवारण संघर्ष समिती ने कायद्याची अमलबजावनी करण्यासाठि मा.मुख्याधिकारी, मा.तहसीलदार, मा.जील्हाधिकारी व सर्वात प्रथम  विभागीय आयुक्त कार्यालयातुन 500 महिला मजुरांनी पाच दिवसीय धरने आंदोलन करुन पुन्हा मा.जील्हाधिकारी कार्यालयावर तिन दिवसीय धरने आंदोलन पुन्हा मा.तहसीलदार कार्यालयावर भव्य मोर्चे व सत्याग्रह शेवटि नगर परीषदेवर जागतीक महिला दिनाच्या दिवशी जाँब काँर्ड साठि रात्री 12 वाजे पर्यँत आंदोलन करुनही दुसऱ्या दिवशी जाँब कार्डचे वाटप चार दिवसांनी उप विभागीय अधिकारी पाथरी, मा.तहसीलदार सोनपेठ व मा.मुख्याधिकारी यांच्या उपस्थीतीत सोनपेठ तालुका दुष्काळ निवारण संघर्ष समीतीच्या पदाधिकारी यांनी झाडे लावण्यासाठी खड्डे प्रथम जिजामाता उद्यान, विटा रोड, पोलिस काँर्टर, परळी रोड अशी तसेच शहरातील स्वछता असे एक महिना काम झाले तरी या रो.ह.यो.महिला कामगारांची थकित मजुरी, बेरोजगार भत्ता, रो.ह.यो.कामाची मागणी असताना पुरेसे काम न देने व काम मागणी अर्ज अनेक महिला मजुरांना पावती न देने ईत्यादि मागणी साठि उद्याच दि.14 आँगस्ट पासुन बेमुदत आमरण उपोषनाचा इशारा सोनपेठ तालुका दुष्काळ निवारण संघर्ष समिती सर्व महिला कामगारांनी शेवटचा एल्गार दिला आहे.मा.तहसीलदार सोनपेठ यांना निवेदनावर मागणी करण्यात आली आहे.आता नगर परीषद सोनपेठ व सोनपेठ तालुका दुष्काळ निवारण समितीत चागलाच संघर्ष निर्माण झाल्याचे चित्र असुन मा.तहसीलदार यांनी न.प.मुख्याधिकारी यांना कारवाहिस्तव व संबंधीतांना उपोषणा पासुन परावृत करण्यासाठि कळवा अशी सुचना केलेली आहे.

सोनपेठ परीसरातील बातम्या व जाहिराती साठि
सा.सोनपेठ दर्शन एकमेव आपले वृतपत्र संपादक
किरन रमेश स्वामी संपर्क मो.9823547752.

No comments:

Post a Comment