"वैष्णवी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल"चा मा.धनंजयजी मुंडे यांच्या शुभ हस्ते भव्य शुभारंभ
अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर डॉ.पांडुरंग गंगाधर फड यांच्या "वैष्णवी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलचा" दि.3 में 2022 मंगळवार रोजी "छत्रपती शिवाजी महाराज चौक",अंबाजोगाई रोड परळी येथे सामाजिक न्याय मंत्री मा.धनंजयजी मुंडे यांच्या शुभ हस्ते भव्य शुभारंभ संपन्न होणार आहे, श्री ह.भ.प.हरिहर महाराज दिवेगावकर यांच्या कृपाशीर्वादाने कार्यक्रमाचे अध्यक्ष आ.संजय भाऊ दौंड (आमदार विधान परिषद), प्रमुख उपस्थिती मा. डॉ.भास्कर खैरे (अधिष्ठाता स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंबाजोगाई),मा. डॉ.सुरेश साबळे (जिल्हा शल्य चिकित्सक बीड),मा. डॉ. अमोल गीत्ते (जिल्हा आरोग्य अधिकारी बीड),मा. डॉ. सूर्यकांत मुंडे (बाल रोग तज्ञ परळी),मा. गोविंद बालाजी मुंडे (सभापती न.प. परळी) आदींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.तरी गरजवंतांना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी तसेच निमंत्रण पत्रिका नजर चुकीने राहिली असल्यास हेच अग्रांहाचे निमंत्रण असे आवाहन श्री गंगाधर ज्ञानोबा फड,डॉ. पांडुरंग गंगाधर फड [M.B.B.S. DNB (Ortho)],डॉ. शुभांगी पांडुरंग फड (मुंडे) [M.B.B.S. DA. (Anaesthesia)],डॉ. सिद्धेश्वर गंगाधर फड [Bds mds Mumba], डॉ. जयश्री सिध्देश्वर फड (दराडे) [B.A.M.S. (MUHS)], डॉ. लक्ष्मण गंगाधर फड [M.B.B.S MD (Forensic medicine)],डॉ. साधना लक्ष्मण फड (मुसळे) [B.A.M.S. MD. (Medicine)] आदिंनी केले आहे.




No comments:
Post a Comment