परभणी वरून सोनपेठसाठी बसच्या १२ फैरी आता संध्याकाळी ०७ वाजता मुक्कामी
सोनपेठ साठी परभणी पोखर्णी शिर्शी शेळगाव सोनपेठ बसच्या १२ फैरी सतत चालनार यासाठी बस वाहक कृष्णा राडकर पाटील सह पत्रकार शिवमल्हार वाघे व गजानन चिकणे यांनी प्रयत्न केले असुन प्रवाशांची गैरसोय होत होती आता सोय होणार या साठी तमाम प्रवाशांच्या वतीने आगार प्रमुख परभणी यांचे आभार व्यक्त केले आहेत.नविन बस वेळापत्रक जाहीर....
परभणी वरून सोनपेठ साठी......
सकाळी ०६,०७,०८,०९,१०, दुपारी १२,०१,०२,०३,०४,
संध्याकाळी ०५,०७
सोनपेठ वरून परभणी साठी.....
सकाळी ०७,०९,१०,११
दुपारी १२,०२,०३,०४
संध्याकाळी ०५,०६,०७
सर्व प्रवाशांनी जास्तीत जास्त लोकांना सांगावे अशी नंम्र विनंती बस चालक कृष्णा राडकर यांनी केली आहे.


No comments:
Post a Comment